+919975947528
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

मुग्धा EECP & हार्ट केअर सेंटर, नागपूर यांच्या वतीने एक विशेष एकदिवसीय आधुनिक हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हृदयविकाराशी संबंधित अत्याधुनिक कार्टोग्राफी तपासणी (Heart Mapping Technology) तसेच तज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर सल्ला दिला जाणार आहे. शिबिरातील सुविधा: आधुनिक हृदय तपासणी (Cartography) हृदयविकाराचे लवकर निदान तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जीवनशैली व आहार मार्गदर्शन कोणासाठी उपयुक्त? छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास हाय BP, डायबेटीस रुग्ण हृदयविकाराचा इतिहास असलेले रुग्ण नियमित हेल्थ चेकअप करू इच्छिणारे मर्यादित जागा – आजच नोंदणी करा! आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण निरोगी हृदय म्हणजे निरोगी आयुष्य ठिकाण: Mugdha EECP & Heart Care Center, Nagpur वेबसाईट: www.mugdhaeecpheartcare.com